आज बारा वाजता लाडक्या बहिणींना 1500 च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे महिलांना 2100 रुपये मिळणे सुरू डिसेंबरचा लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात

आज बारा वाजता लाडक्या बहिणींना 1500 च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे महिलांना 2100 रुपये मिळणे सुरू डिसेंबरचा लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात 28 29 आणि तीन पुढचे तीन दिवस जे आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत ज्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे काल जो घटनाक्रम घडला ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय जे सरकार स्थापन होण्याआधी देणे गरजेचं असतं तर ते तुम्ही चित्र पाहू शकता राजीनामा दिलाय आणि त्यानंतर जो लाडकी बहीण योजने संदर्भात त्यांनी एएनआय न्यूज एजन्सीला एक प्रतिक्रिया दिली होती पूर्वी तर त्यामध्ये ते म्हणाले होते की लाडकी बहीण योजना जी आहे तर ती आचारसंहितेमध्ये आढावायला नको म्हणून नोव्हेंबर महिन्याचे पैसे आम्ही ऑक्टोबर महिन्यातच दिले होते आणि आता डिसेंबरचा हप्ता मिळणार पुढील येणाऱ्या तीन दिवसांमध्ये पहा तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात होणार पैसे जमा फक्त हे बँक खातं असणं गरजेचं कागदपत्रांची देखील एक विशेष अट आहे तर संपूर्ण सविस्तर जाणून घ्या अपडेट कारण की पहा पूर्वी घोषणा केली होती की डिसेंबरचे पैसे देखील नोव्हेंबर मध्येच मिळणार मग काय आहे याच्या विषयीची अपडेट कोणतं बँक खातं चालणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती घेऊयात तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा डिसेंबरचा हप्ता सुरू एक 2100 रुपये मिळायला सुरुवात झाली येणाऱ्या तीन दिवसांमध्ये हप्ता वाटप होणार तीन दिवसात 36 जिल्हे घेण्याचा सरकारचा विचार पहा न्यूज एका न्यूज एजन्सीला माहिती देत असतानी एकनाथ शिंदे यांनी पूर्वी एक वक्तव्य केलं होतं आणि जे आता खरं होताना दिसत आहे पण त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि जो देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं हा प्रक्रियेचा एक भाग आहे पण त्यातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक लाईव्ह वर त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सरकार स्थापनेविषयी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्यांनी डायरेक्ट नरेंद्र मोदी साहेब यांना फोन लावला होता आणि ज्यामध्ये त्यांचं काय मोल झालं आणि हप्ता वाटपाला कोणतं बँक खातं लागणार आहे कागदपत्राची काय अट आहे याविषयी आपण संपूर्ण सविस्तर समजून घेतोय पण त्याआधी तुम्ही फॉर्म जून मध्ये भरला असेल जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये केव्हा नेमकं फॉर्म भरलाय आणि तुमच्या आत्तापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म हा व्हिडिओ पाहत आहात कारण की पहा जवळपास काही महिलांना तीनच आले काहींना साडेचारच आले काहींना पूर्ण साडेसात आले गॅसचा हप्ता आला नाही तर त्यांच्यामध्ये अडचण असू शकते एक तर कागदपत्राची किंवा बँक खात्याची आता या दोन गोष्टी तुम्हाला सहाव्या हप्त्यासाठी क्लिअर करणे गरजेचे आहे मागच्या हप्ते येण्यामध्ये उशीर भरपूर महिलांना झाला कारण की त्यांनी ही काळजी घेतली नाही कागदपत्राची काळजी दुसरी बँक खात्याची काळजी कारण की काही बँक खाते जे आहेत तर ते आता चालणार नाहीयेत तर त्यामुळे कोणत्या बँक खात्यात हप्ता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर स्वतः त्यांनी फेसबुक लाईव्ह वर येऊन मीडियाला काय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे समस्त माता-भगिनींना काय त्यांनी त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे ते आपण जाणून घेऊयात पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की न्यूज एजन्सीला त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की हप्ते आचारसंहितेत अडकायला नको म्हणून आम्ही काय केलं की ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले पण आता ते म्हणाले होते की 20 नोव्हेंबरला निकाल 20 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबरला मतमोजणी आणि त्यानंतर लगेचच नोव्हेंबर महिन्यातच आम्ही डिसेंबरचे पैसे देऊ मग आता पहा जवळपास दोन ते तीनच दिवस त्या ठिकाणी डिसेंबर महिना सुरू व्हायला लागलेला आहे म्हणजे काही तासच त्या ठिकाणी उरलेले आहेत कारण की ते त्यावेळेस म्हणाले आमचा हेतू स्पष्ट आहे आम्ही देणारे सरकार आहोत आम्ही घेणारे नाहीत आता ही त्यावेळेसची त्या ठिकाणी घोषणा होती मग त्यानुसार आता त्या ठिकाणी सरकार देखील जवळ जवळपास पैसे वाटपाला सुरुवात करणारच आहे आता कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे येतील कोणत्या जिल्ह्यात नाही येणार पण सगळ्यात आधीचा जो प्रश्न आहे जिल्ह्याच्या नावे आपण शेवटी घेऊयात पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बँक खात्याचा आहे पहा काही महिलांनी फॉर्म लवकर भरले अर्जंट गडबड करून त्या ठिकाणी फॉर्म भरले पण बँक खात्याचे हे काम केलं नाही त्यामुळे असंख्य महिलांना पैसेच आले नाही काहींना आले तर अर्धेच आले किंवा फारच लेट पैसे आले अशी चित्र आपल्याला दिसत होतं त्याचं कारण होतं बँक खातं बँक खात्यामुळे प्रॉब्लेम येत होता मग आता आम्हालाही कमेंट मधून प्रश्न विचारतात की आमचं बँक ऑफ इंडियाचं खातं आहे आमचं बँक ऑफ महाराष्ट्राचं आहे आमचं स्टेट बँकेचं आहे आमचं एक्स वाय झेड बँकेचं आमचं जिल्हा बँकेचं असे प्रश्न आम्हाला विचारतात जातात तर मग कोणतं बँक खातं चालणार आहे तर पहा कोणतं बँक खातं चालेल यासाठी पहा एक याच्यासाठी एक केस अशी आहे की आता तुम्ही अशा महिला आहात की तुम्ही फॉर्म भरलाय फॉर्म अप्रूव झाला आणि तुम्हाला हप्ते आलेले आहेत मग आता हप्ते तुम्हाला एक आला दोन आला का सगळे आले हा विषय गौण आहे पण तुमच्या खात्यावर एक जरी हप्ता आला असेल एक रुपया जरी तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करण्याची गरज नाही तुमचं ज्या बँकेचं खातं आहे त्या बँकेचं खातं चालणार आहे प्रश्न आहे अशा महिलांचा की ज्या यांना अजूनपर्यंत एकही रुपया जमा झाला नाही त्यांचा फॉर्म भरला गेलाय फॉर्म अप्रूव झालाय आणि त्यांचे पैसे आले नाही तर पैसे न येण्याची दोन कारणं असणार आहे पहिलं कारण आहे बँक खात्याचं मग त्यांनी काय करायचंय त्यांचं बँकेचं पासबुक आधार कार्ड घेऊन तातडीने त्यांच्या बँकेमध्ये जायचं आहे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांना विचारायचं आहे की आमचे पैसे का नाही आले आमचं डीबीटी एनेबल आहे का आमचा आधार कार्ड लिंकिंग आहे का या गोष्टी क्लिअर करून विचारून घ्यायच्या आहेत कारण की पहा आता तीन दिवसांमध्ये पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात होणार आधी पैसे वाटप हे आपण क्लिअर करून घेऊयात पण का कागदपत्राच्या विषयी देखील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आता पहा बऱ्याचशा गोष्टी इथे असं झालंय की तुम्ही इथे बघू शकता की जे पूर्वी जे ज्यावेळेस अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती अर्ज भरणं सुरू झालं होतं तर त्यावेळेस सरकारने आपल्याकडून एक हमीपत्र भरून घेतलं होतं त्या हमीपत्रामध्ये क्लिअर त्या ठिकाणी काही अटी दिल्या होत्या आणि आम्ही सर्व अटी पूर्ण करत आहोत तर असा असे हमी तुम्ही सरकारला दिली होती आता पहा बऱ्याचश्या श्रीमंत महिलांनी फॉर्म भरले काही उच्च मर्दी मध्यम वर्गी महिलांनी देखील फॉर्म भरले त्यांनी जवळपास 75 हजार रुपये त्यांनी त्या ठिकाणी मिळवले देखील पण आता कदाचित वसुली होऊ शकते आता कदाचित त्यांच्याकडून पैसे मागे घेऊन घेतले जाऊ शकतात त्यांना सहावा हप्ता येणार नाही 2100 रुपये जो कि कोणत्या जिल्ह्यात येणार ते सांगणारच आहे पण अशी देखील चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे तर मग नेमकं वसुली होणार का किंवा हमीपत्रात काय कागदपत्राविषयी त्रुटी होती तर लक्षात घ्या हमीपत्रात सांगितलं होतं की तुमचं जे कुटुंब आहे म्हणजे कुटुंब रेशन कार्ड वर सगळ्या कुटुंब धारकांचे जेवढ्यांचे नाव आहेत तर त्यांच्या सगळ्या कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 25 लाखाच्या आत असणं अपेक्षित होतं तुमच्या घरामध्ये कोणी आयकर भरणारा व्यक्ती नसावा असं अपेक्षित होतं तुमच्या घरात कुठलाही सरकारी नोकर नसावा तुमच्या घरात कोणी आमदार खासदार नसावा होता अशी साधारणपणे एक अट होती पण तरीदेखील काही महिलांनी घरामध्ये त्या ठिकाणी कोणी टॅक्स भरत होतं कोणी चांगल्या नोकरीला होतं नोकरदार वर्ग होता तरीदेखील काही महिलांनी फॉर्म भरले आणि कदाचित त्यामध्ये आता प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरी गोष्ट ज्या महिला इतरही योजनांचा लाभ घेत होत्या जसं संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असता तरी देखील सरकारने सांगितलं होतं हमीपत्रामध्ये तिथे मेंशन केलं होतं पण तरीदेखील तुम्ही त्याला डावलून जर फॉर्म भरणं असेल तर मग कदाचित आता मग तुमच्याकडून पैसे वसूल होतील का तर लक्षात घ्या पैसे वसुली बिलकुल होणार नाही कारण पैसे वसुली होणं अशक्य आहे महिलांना दिलेली ओवाळणी कधीच परत घेतली जाणार नाही फक्त कदाचित तुमच्याकडून आता कागदपत्राची मागणी होऊ शकते कारण की जे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे हे सर्व गोष्टी लिंक आहे सरकारला सर्व गोष्टी तुमचे जे उत्पन्न आहे ते समजत आहे जर तुम्ही आता अतिशय उत्पन्न धारक जर असाल तर तुम्हाला मे बी अडचण येऊ शकते कारण की योजना जी होती ती फक्त गरीब महिलांसाठी गरीब गरजू मध्यमवर्गीय महिलांसाठी काढलेली होती पण त्यात काही श्रीमंत महिलांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना कदाचित धोक्याची घंटा असू शकते पण येणारे तीन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत अर्जंट मध्ये बँक खातं हे कागदपत्र जे आहे ते याच्या पूर्तता करून घ्या कारण की पैसे आता आल्याशिवाय राहणार नाही कारण की नोव्हेंबर मध्येच डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबर संपायला अवघे काही तास उरलेत त्यामुळे नक्कीच पैसे जे आहेत तर ते आल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार लिंकिंग चेक करा तुमच्या खात्यात पैसे असेल तर बिलकुल काळजी करू नका पण तुम्ही जर उच्च मध्यमवर्गीय आहात किंवा श्रीमंत आहात आणि तरीदेखील तुम्ही त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतला असेल तर नक्कीच तुम्ही थोडसं त्यामध्ये चेक करा तर ही होते अतिशय महत्त्वाचे अपडेट असेच अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा धन्यवाद

Leave a Comment