नमस्कार मित्रांनो घरकुल साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

मित्रांनो आता तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता पूर्वी काय व्हायचं की ज्या लोकांचे घरकुलच्या यादीमध्ये नाव आहेत त्याच लोकांना घरकुलचा लाभ मिळायचा परंतु आता तुम्ही तुमचं नाव घरकुल योजनेच्या यादीमध्ये जोडण्यासाठी घर बसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता तो अर्ज अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज केल्यानंतर किती दिवसानंतर तुमचं नाव घरकुल योजनेमध्ये येईल किंवा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ कधी मिळेल याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

घरकुल साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हे जे ॲप दिसतय आवास प्लस 2024 हे ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करायच आहे आता हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचा आहे बघा ह्या ॲपचा वापर करून तुम्ही सेल्फ सर्वे करून तुमचं नाव घरकुल योजनेमध्ये जोडू शकता इथं तुम्हाला भाषा निवडायला विचारेल आता या ठिकाणी मराठी नाहीये पण आपण हिंदी निवडू शकतो हिंदी हे लँग्वेज निवडल्यानंतर याला डन म्हणा आता सम परमिशन नीड म्हणत आपण त्याला ओके म्हणा आता बघा अशा प्रकारच्या परमिशन तुमच्या फोनमध्ये विचारतय याला व्हाईल युजिंग द ॲप असे सर्व परमिशन देऊन टाकायचे आहे म्हणजे लोकेशनची परमिशन असेल कॉलची असेल ओटीपी ची मेसेज असेल तर ह्या सर्व परमिशन त्याला देऊन टाकायचे आहे हे भारत सरकारच ॲप आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचावाला सेल्फ सर्वे ऍड करून तुमचं नाव आवास प्लस मध्ये म्हणजेच घरकुलच्या यादीमध्ये जोडू शकता

आता इथं बघा दोन ऑप्शन आहेत काय आहे सहाय्यता प्राप्त सर्वेक्षण आणि स्वयं संरक्षण सर्वेक्षण तर स्वयं संरक्षण सर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे आपल्याला या ठिकाणी ऍड करायचा आहे तर या बटनावरती क्लिक करा इथं खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि प्रमाणित करे या बटनावरती क्लिक करायच आहे हा बघा आता मी माझा आधार नंबर टाकलाय प्रमाणित करा या पर्यायावरती क्लिक करायचं आता बघा हे काय म्हणतो कृपया फेस आरडी हे बघा पुन्हा दाखवतो मी तुम्हाला कोणत फेस आरडी प्लकेेशन इन्स्टॉल करे असं हे म्हणतय आता फेस आरडी प्लकेेशन पुन्हा तुम्हाला प्ले स्टोर ला यायच आहे आणि या ठिकाणी एक फेस आरडी म्हणजे आधारच जे फेस आरडी असतं आरडी सर्विस असत म्हणजे फेस ऑथेंटिकेशन च ॲप असत आधारच तर ते ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल कराव लागेल आधार फेस आरडी बघून घ्या हे प अशा पद्धतीचा आहे हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या फोनमध्ये तुम्ही तुमच्या आधारच फेस ऑथेंटिकेशन करू शकता म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या ओळखीद्वारे तुम्हाला जे काही आधारचं काम आहे ते या ठिकाणी करता येईल त्यासाठी हे ॲप आवश्यक आहे हे दोन्ही ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेले असतील तर तुम्ही या ठिकाणी सेल्फ सर्वे ऍड करू शकता

आता पुन्हा आपण वापस जाऊया बघा जसं की आपण इथं आधार नंबर ऑलरेडी टाकलेला आहे आणि आता जर आपण प्रमाणित करे या बटनावरती क्लिक केलं तर हे अशा पद्धतीने ओपन होत बघा याला सुद्धा पुन्हा परमिशन द्यायची आहे व्हाईल युजिंग द ॲप ओके हे बघा हे अशा पद्धतीन पाच स्टेप्स आहेत ते ऑथेंटिकेट करेल आता टू आऊट ऑफ फाईव्ह झालेला आहे थ्री आऊट ऑफ फाईव्ह आणि फाईव्ह आऊट ऑफ फाईव्ह ओके आता अशा पद्धतीने आलेला आहे तर याला आय अवेर ऑफ दिस अडवाईज अँड नीड नॉट नॉट टू बी शोन अगेन असला क्लिक करायचा आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचा आहे आता बघा हे आपल्याला अशा पद्धतीने दाखवते तर मी तुम्हाला या ठिकाणी माझा फेस हे बघा अशा पद्धतीने माझा फेस यांनी पकडलेला आहे ओके आता फेस ऑथेंटिकेशन माझं झालेला आहे या ठिकाणी ओके अशा पद्धतीने माझं आधारचा ऑथेंटिकेशन झालेला आहे आपण ठीक है या बटनावरती क्लिक करायचं बघा हा आता हे बघा अशा पद्धतीने आलेला आहे तर इथं आपल्याला चार अंकी पिन म्हणजेच एक पासवर्ड किंवा कोड तयार करायचा असतो आपल्या मनान कुठलेही चार अंक तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर मी या ठिकाणी माझा एक पिन तयार करतो बघा दोन्ही ठिकाणी सेम तेच चार अंक टाकायचे आहे आणि पिन बनाय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आता बघा पिन दर्ज करे पुन्हा पिन दर्ज करा म्हणत ते तोच पिन आपल्याला याठिकाणी टाकायचा आहे आणि लॉगिन या बटनावरती आपल्याला क्लिक करायच बघा लॉगिन आता लॉगिन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा राज्य निवडा म्हणतय तर आपण याठिकाणी आणि महाराष्ट्र दिसतय त्यानंतर जिल्हा चुने ज्यामध्ये आपल्याला राज्य जिल्हा निवडायचा आहे

त्यानंतर ब्लॉक चुने त्यामध्ये आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचं आता गाव आता बघा हा ओके आता मी माझं गाव निवडलय जर ग्रुप ग्रामपंचायत असेल तर दोन गाव खाली दाखवेल तर त्यापैकी आपण आपलं गाव निवडूया आणि आगे बढे या पर्यायावरती क्लिक करायचा आहे बघा आता या ठिकाणी तुम्हाला किती ऑप्शन दिसतात बघा सर्वे जोडे किंवा संपादित करे त्यानंतर खाली आहे सहेजे गये सर्वेक्षण का डाटा अपलोड करे म्हणजे हा दोन नंबरचा ऑप्शन सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे एकदा तुमचा सर्वे करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सहजे म्हणजे तुमचं जे काही सर्वेक्षण जे तुम्ही तयार केलेला आहे ते अपलोड करायचा आहे तर अगोदर आपण या ठिकाणी सर्वे ऍड करूया सर्वे ऍड करण्यासाठी याच्यावर क्लिक करायच आहे आता हे काय म्हणतय बघा प्लीज टर्न ऑन जीपीएसजीपीएस ऑन करा म्हणजेच तुमच्या फोनच लोकेशन चालू करा असं म्हणतय बघा इथ लोकेशन आलेला आहे आपण हा लोकेशन या ठिकाणी चालू करूया ओके लोकेशन चालू झाल आता इथ पुन्हा बॅक यायच आपल्याला हे बघा इथ बॅक बटन आहे ओके पुन्हा बॅक येऊया किंवा मग डायरेक्टली आपण या ठिकाणी येऊया कुठे आहे ते या ठिकाणी होत ओके आता बघा सर्वे जोडे या पर्यायावरती आपण जर क्लिक केलं तर अशा पद्धतीचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो या फॉर्म मध्ये आपल्याला काय काय माहिती भरायची आहे मुखिया का नाम असेल आधार नंबर असेल म्हणजे जो मुखिया आहे आपल्या घरातला हेड ऑफ फॅमिली आहे कुटुंबप्रमुख आहे त्याचं नाव टाकायचं त्यानंतर त्याचा आधार नंबर टाकायचा त्यानंतर जॉब कार्ड नंबर टाकायचा आता हा जॉब कार्ड नंबर कुठे असतो ते तुम्ही कसा काढायचा तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देईल

स्क्रीनवर तुम्ही एखादा एक जॉब कार्ड मी तुम्हाला दाखवून देईल ते तुम्ही त्या पद्धतीने बघून घ्या का कुठं तो नंबर असतो तो तर बघा अशा पद्धतीच हे जे जॉब कार्ड असत आपलं त्या जॉब कार्डवरचा हा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचं लिंग निवडायचा आहे म्हणजे पुरुष आहे काही महिला आहे त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अन्य तर आपण तुमची जी काही कॅटेगिरी असेल ती निवडायची त्यानंतर तुमचं वय निवडायच वैवाहिक स्थिती निवडायची आहे त्यानंतर वडिलांचं नाव किंवा पत्नीचं नाव किंवा जर महिला असेल तर पतीचं नाव टाका त्यानंतर या ठिकाणी तुमच शिक्षण किती झालंय तुमचा व्यवसाय काय आहे आणि तुमच्या कुटुंबात तुम्ही धरून किती सदस्य आहेत बघा परिवार परिवार के सदस्यों की संख्या मुख्या सहित म्हणजे तुमचा कुटुंब प्रमुखास सहित किती सदस्य आहेत ते निवडायचे आहेत त्यानंतर बघा अनुसार कोई भी दिव्यांगता म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी अपंग व्यक्ती आहे का असल्यास हो म्हणा नसल्यास नाही म्हणा त्यानंतर क्या कोई सदस्य गंभीर बिमारी से पीडित आहे तुमच्या कुटुंबात कोणी आजारी आहे का ते विचारत असेल तर हो म्हणा नसेल तर त्याला त्याला काहीच करू नका नाही म्हणा त्याला कोई नाही कोई नाही वर क्लिक केलं तर तुम्ही कोणी तुमच्या तुमच्या घरात आजारी नाही असं पण म्हणू शकता पण जर असेल समजा काही कोणाला एखादा आजार असेल तर तुम्ही या ठिकाणी तो निवडू शकता त्यानंतर वार्षिक परिवार की आय आय म्हणजे तुमचं इन्कम किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुम्ही किती पण टाकू शकता परंतु कमी टाका शक्यतो 25-30 हजाराच्या आत मध्येच टाका आपण या ठिकाणी 25000 टाकूया ही सगळी माहिती भरल्यानंतर सहजे और आगे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता बघा ही सगळी माहिती भरल्यानंतर सहजे और आगे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर असा पुन्हा एक फॉर्म ओपन होतो ज्यामध्ये तुम्हाला सदस्य ॲड करायचा आहे आता तुम्ही या ठिकाणी किती सदस्य ॲड करू शकतात जसं की जर तुम्ही या ठिकाणी किती सदस्य सांगितलेले आहे तुमच्या कुटुंबात दोन सदस्य आहे तुम्ही धरून तर तुमचा राहिलेला एक जो सदस्य आहे कारण ऑलरेडी तुम्ही ही कुटुंबप्रमुखाची माहिती या ठिकाणी भरलेली आहे

आता कुटुंबप्रमुखाची माहिती भरली असेल तर उरलेला जो एक सदस्य आहे तो तुम्हाला या ठिकाणी ॲड करावा लागेल जर तुम्ही त्या ठिकाणी चार लिहिलं असेल तर तुम्हाला उरलेले जे तीन सदस्य आहे त्यांची माहिती या ठिकाणी प्रत्येकाची जोडावी लागेल प्रत्येकाचा आधार नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला भराव्या लागतील बघा आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल या ठिकाणी भरायची आहे ज्या ठिकाणी आय डोनट हॅव बँक अकाउंट जरवर क्लिक केलं तर तुम्हाला भरायची गरज नाही परंतु आपल्याकडे जी काही बँक असेल ते बँक डिटेल तुम्ही या ठिकाणी भरू शकता जसं की या ठिकाणी आपलीकडे कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा कमर्शियल बँक असेल तर तुम्ही ती बँक या ठिकाणी निवडू शकता जसं की आपल्याकडे कोणती बँक आहे आयडीबीआय बँक आहे आयडीबीआय बँक निवडूया या ठिकाणी त्यानंतर जी काही शाखा असेल बँकेची ती बँकेची शाखा निवडायची आहे बँक डिटेल भरल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायच आहे बँकेत जसं काही नाव असेल बँकेमध्ये जे काही नाव असेल तुमचं ज्या पद्धतीने नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचा आहे आता बघा तुम्हाला हा जो फॉर्म या ठिकाणी दिसतोय तो खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुम्हाला बघा काय काय विचारलेल आहे ओनरशिप ऑफ हाउसिंग या ठिकाणी रेंटेड करून तुमचं जर ओन घर असेल स्वतःच असेल तर स्वतःच निवडू शकता तुम्ही या ठिकाणी नंबर ऑफ रूम्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी याला असं करा एकच रूम निवडा त्यानंतर लॅट्रीन असेल तर टॉयलेट असेल तर हो म्हणा नसेल तर नो म्हणा त्यानंतर इन्कम जे आहे ते तुमचं कोणत्या पद्धतीने मॅन्युअल किंवा कॉजलल किंवा लेबर तुम्ही काही हे करत असाल जर श्रमिक असाल तर असा पद्धतीचा पर्याय निवडा त्यानंतर हे सगळे पर्याय तुम्हाला नो नो करायचे आहेत ती गोष्ट ध्यानात ठेवा फक्त एका ठिकाणी तुम्हाला यस म्हणायचा आहे तते कोणता आहे बघा डू यू हव आता हा जो ऑप्शन आहे किती नंबरचा आहे हा बघा डू यू हव लँड टू कन्स्रक्ट द हाऊस तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा आहे का बहुतेक लोकांकडे असते आणि जर नसेल तर याला पण तुम्ही नो म्हणू शकता परंतु तो आपल्याकडे घर बांधण्यासाठी जागा आहे आणि यानंतर इज र फॅमिली गेटिंग बेनिफिटेड अंडर द हाउसिंग स्कीम फॉर एनी स्कीम फॉर द फर्स्ट टाईम कुठल्या आता बघा याला यस म्हणायचं आहे

तुमची फॅमिली तुम्हाला पहिल्यांदाच घरकुलचा लाभ मिळतोय का तर याला एस म्हणायचं आहे कच्च्या घराचा तुम्हाला फोटो काढायचा आहे फोटो वर क्लिक करा त्याच्यावर डबल क्लिक करा हे बघा अशा पद्धतीने फोटो ओपन होईल आता तुमच्या घराचा फोटो तुम्हाला काढायचा ध्यानात ठेवा इथं माझा फोटो काढताय तर याच्यावर फोटोवर क्लिक करा आता मी घरामध्ये बसलेलो आहे त्यामुळे हा बघा ध्यानात ठेवा तुम्हाला इथं तुमच्या घराचा फोटो काढायचा आहे ते बी तुमचं कच्च घर असेल त्याचाच फोटो काढा इथं मी घरात बसलोय म्हणून सॅम्पल साठी मी तुम्हाला हा काढून दाखवलेला आहे आणि वरती क्रॉपचा ऑप्शन येते बघा त याला क्रॉप म्हणा ओके आता हा फोटो आपल्या ओल्ड घर म्हणजे जे काही जुन घर आहे त्याचा ऍड झालेला आहे सेव अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा इथं रिमार्क तुम्हाला ऍड करायचा कुठलाही रिमार्क तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ओके म्हणा आणि सेव अड नेक्स्ट म्हणा आता तुम्हाला काय करायच आहे कॅप्चर द व्कंट साईट मॅप इमेज म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी घर बांधायचा आहे त्या घराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे त्याच्यावर क्लिक करा पुन्हा तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधणार आहात त्याचा फोटो तुम्हाला काढायचा आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा त्यामुळं आता मी इथं एक तुम्हाला सॅम्पल म्हणून करून दाखवतोय त्यामुळं हा फोटो मी माझाच काढतो इथं ओके ओके आता असा फोटो काढला आपण याला ओके म्हणूया ओके म्हटल्यानंतर बघा इकडे पुन्हा वरती क्रॉपच ऑप्शन येतय तर आपण याला क्रॉप करूया वेट ओके आता हे तयार झालेलं आहे आता सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यावर पुन्हा इथं काय म्हणतोय रिमार्क मध्ये रिमार्क ऍड करा तर तुम्ही कुठलाही रिमार्क या ठिकाणी ऍड करू शकता काहीही टाकू शकता घरकच्चा आहे अमुक आहे धमुक आहे आता बघा इथं काय विचारतय बेनिफिशरी वॉन्ट टू गेट एनरोल इन मास ट्रेनिंग आता तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे आहे का असेल तर हो म्हणा नसेल तर शक्यतो याला नो म्हणा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचं घर बांधायचं आहे त्याचे इथे सॅम्पल दाखवलेले आहेत तर तुम्ही कुठल एक सॅम्पल निवडू शकता जसं की आम्ही अशा पद्धतीच घर बांधू असं या ठिकाणी आपण निवडलेल आहे तुम्ही वरचं पण निवडू शकता खालचं पण निवडू शकता किंवा हे अशा पद्धतीचे दोन तीन प्रकार आहे याच्यामध्ये तर हे असे घर तुम्ही बांधायचं असेल तुम्हाला तर हा पण पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता पण आपण निवडलेला आहे हा अशा पद्धतीचा ज्याच्यामध्ये तुम्हाला कसं बांधायच आहे घर तसे त्याचे फोटो दाखवलेले बघा अशा पद्धतीने आणि याला आता आपण जस की कोणत निवडलय हा पर्याय निवडलाय तर याला प्रोसीड वरती आपण क्लिक करणार आहोत प्रोसड केल्यानंतर आपला हा सर्वे अशा पद्धतीने तयार झालेला आहे याला पुन्हा प्रोसड प्रोसड या बटनावरती क्लिक करा हे बघा सक्सेस झाल सर्वे कम्प्लिटेड प्लीज अपलोड आता जर हा सर्वे आपण अपलोड करायचा असेल तर तुम्ही इथं या ठिकाणी बघू शकता अपलोड सर्वे मध्ये दाखवतोय बघा इथून तुम्ही तुमचा सर्वे डिलीट पण करू शकता आता हे बघा आता वापस आल्यानंतर आणि जर तुमच्या सर्वेमध्ये तुम्हाला वाटत असेल की काही चुकलेल आहे तर एडिट किंवा ड हे जे पहिला पर्याय आहे या पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा सर्वे चेंज करू शकता त्याच्यामध्ये काही माहिती चेंज करू शकता आणि जर सगळी बरोबर असेल तर इथून तो अपलोड करून टाका आता मी जो भरलेला सर्वे आहे तो काय आहे चुकीचा आहे कारण मी सॅम्पल म्हणून तुम्हाला करून दाखवलेला आहे तुम्ही याच्यावर डिलीट या बटनावरती क्लिक करून तो सर्वे डिलीट करू शकता जस की मी आता तुम्हाला याठिकाणी डिलीट करून दाखवतो बघा ओके ओके आता हा डिलीट झालेला आहे इथून तुम्ही पुन्हा नवीन सर्वे ऍड करू शकता जर सर्वे डिलीट करायचा असेल तर परंतु तुमचा सर्वे जर व्यवस्थित भरला गेला तर अपलोड सर्वेवर क्लिक करून तो अपलोड करून टाका ओके आता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला आता हा जर सर्वे तुम्ही अपलोड केला तर सर्वे अपलोड केल्यानंतर काही दिवसानंतर जवळपास चार पाच वर्ष पण लागू शकतात की घरकुलच्या यादीमध्ये तुमचं नाव जोडण्यासाठी हो मित्रांनो फक्त सर्वे करताना काही गोष्टी तुमच्या ध्यानात तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे तुमच्या कच्च्या घराचा तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि हे जे ऑप्शन तुम्हाला दिसतायत त्या ऑप्शन मध्ये केयटी सी एच जर हिंदी असेल तर हिंदीमध्ये पण हा या बाजूचा जो पर्याय आहे तोच तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे तुमचं जे असलेलं घर आहे ते सध्या कच्च आहे आणि तुमच्याकडे चांगलं घर नाहीये असे पर्याय तुम्हाला या सर्वेमध्ये जो निवडायचे आहे ज्यामुळे तुमचं घरकुलच्या यादीमध्ये नाव येईल हा लेख तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा तर मित्रा मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन महत्त्वाच्या लेखामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र.

Leave a Comment