सर्व महिलांसाठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे. अपडेट तर आपण बघणारच आहोत त्या अगोदर तुम्हाला एक माहिती मी देऊन देतो.
यापुढे आता या महिलांना पैसे मिळणार नाहीत
कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्याबद्दल समजून घ्या जाणून घ्या बघा अनेक महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांना पहिले काही योजनेचा लाभ भेटत होता त्यांना सरकारी योजनेचा पहिले पण लाभ भेटत होता परंतु त्यांनी पुन्हा लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी फॉर्म भरून टाकलेला आहे आता बघा आता जरी आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म बघितला तिथे स्टेटस बघितलं तर तिथे आता दाखवण्यात येत आहे यस नो तिथे आता यस आणि नो दाखवण्यात येत आहे आता हे यस नो काय भानगड आहे तुम्हाला सांगतो बघा जरी तुमच्या अर्जासमोर तुमचं जे काही स्टेटस आहे आता ते तुम्हाला यस दाखवत असेल तर मग तुम्ही पहिले योजनेचा लाभ घेत आहात म्हणजे तुम्ही काहीतरी सरकारी योजनेचा लाभ घेत आहात आणि नो असेल तर मग तुम्ही कुठलाही योजनेचा लाभ घेत नाही आणि येस असेल तर तुम्ही योजनेचा म्हणजे पहिल्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे यापुढे आता पैसे मिळणार नाहीत.
ते पैसे तुमच्याकडून वसूल केले जाऊ शकतात
आणि सपोज काही महिलांना पैसे आले पण असतील जरी तुम्ही पहिले सरकारी योजनेचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा पण तुम्ही फॉर्म भरून टाकला आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पण पैसे येऊन गेले आणि जी पहिली तुमची सरकारी योजना आहे त्याचे पण पैसे येऊन गेले म्हणजे डबल पैसे तुम्हाला येत आहेत तर मग ते पैसे तुमच्याकडून वसूल केले जाऊ शकतात सांगता येत नाही पुढे असा निर्णय होऊ शकतो वसूल केले जाऊ शकतात आलं लक्षात तर आता येस नो चा ऑप्शन आलेला आहे यस असेल तर आता तुम्हाला यापुढे आता पुढे कुठला ही हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही.
लाडकी बहीण योजने संदर्भात लाडकी बहीण योजने संदर्भात काय नवीन अपडेट आहे ते बघुया
चला तर आपण जबरदस्त अपडेट बघणार आहोत लाडकी बहीण योजने संदर्भात काय नवीन अपडेट आहे ते अपडेट आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण डिसेंबर हप्ता बँकांना सूचना आज जमा तर बघा आता सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जो तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात आता जमा केला जाणार आहे किती पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे कोणाला आलेत का पैसे सर्व डिटेल्स मध्ये माहिती आपण जाणून घेऊया समजून घेऊया आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला ₹7500 रुपये भेटलेले आहेत तर आता यापुढे एक रुपया
पण महिलांना आलेला नाही आता डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो डिसेंबरचा हप्ता आहे आता ₹7500 तर अनेक महिलांना भेटले परंतु अजून अशा काही महिला आहेत ज्यांनी फॉर्म तर भरला आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही त्यांच्याबद्दल पण बोलतो व्हिडिओ पूर्ण बघा तर पहा तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो डिसेंबरचा हप्ता आहे हा पंधराशे रुपये पडणार का की 2100 रुपये पडेल की तीन हजार रुपये पडेल तर तुमच्या मनात याबद्दल डाऊट आहे तुमच्या मनात हे प्रश्न प्रश्न उपस्थित होत आहे चला याबद्दल पण सर्व क्लिअर करून सांगतो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सर्व इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे पहिले तुम्ही ही अपडेट बघा या अपडेट नंतर मी तुम्हाला सर्व काही सांगतो हे बघा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी सांगितले की लाडली बहन योजने अंतर्गत पात्र महिलांना मासिक आर्थिक मदत दिली जाते ती हळूहळू वाढवून पाच हजार रुपये प्रति महिना केली जाईल बघा इकडे एमपी मध्ये मध्यप्रदेशमध्ये जी लाडली बेहणा योजना आहे ती आता हळूहळूपणे त्यामध्ये वाढ होणार आहे आणि ती ₹5000 पर्यंत त्याची वाढ केली जाणार आहे आता पुढे बघा महत्त्वाची माहिती आता शिंदे साहेब म्हणत आहे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की आम्ही लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो ₹1500 रुपये देत आहोत तर हा ₹1500 चा जो हप्ता असणार आहे हा आम्ही आमचे सरकार आल्यावर ₹2100 करू असं शिंदे साहेब म्हणत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब यांनी या मागील हप्त्यामध्ये भरपूर अपडेट दिल्या आणि त्यांनी घोषणा केल्या घोषणामध्ये त्यांनी महालक्ष्मी योजना आम्ही आणणार आहोत आमचे सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजनेच्या मार्फत महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देऊ असं इथे उद्धव ठाकरे साहेब म्हणत आहे बघा आता निवडणूक आहे आहे सर्वांना कळतं की निवडणूकच्या भरपूर घोषणा चालू आहेत ठीक आहे घोषणा चालू आहेत परंतु एवढ्या ज्या घोषणा चालू आहेत आता सरकार कोणतं पण येऊ द्या दोन्ही सरकारने जबरदस्त घोषणा केलेल्या आहेत महिलांसाठी घोषणा केलेल्या आहेत महिलांसाठी योजनेच्या घोषणा केलेल्या आहेत तरुणांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत जेवढ्या पण घोषणा केलेल्या आहेत जेवढ्या पण योजने संदर्भात घोषणा झालेल्या आहेत रकमे वाढ संदर्भात अपडेट आलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण झाल्या पाहिजे एवढंच सर्वांचे मत आहे बघू आता जे पण सरकार येऊ ते आता निर्णय काय घेत ते आपल्याला पुढे बघणे फार गरजेचे आहे चला आता आपण डिसेंबर हप्ता बद्दल माहिती जाणून घेऊया ज्या बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत डिसेंबर हप्ता बद्दल त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत बघा जो तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपये मिळेल की 2100 रुपये मिळेल की तीन हजार रुपये मिळेल याबद्दल तुम्हाला क्लिअर करून सांगतो टेन्शन घेऊ नका हे बघा ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे मग तुमचं कुठलं पण बँक असू द्या पोस्टाचा असू द्या बडोदा असू द्या एसबीआय असू द्या महाराष्ट्र बँक असू द्या कुठलं पण तुमचं बँक खातं असू द्या काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ते बँक खातं आधार कार्डशी लिंक असणे फार गरजेचे आहे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे जे आधार सीडिंग स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह असणे फार गरजेचे आहे डीबीटी इनेबल असणे फार गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजना असो किंवा कुठलेही शासकीय पैसे असो ते तुमच्या खात्यात जमा होतील बघा डिसेंबरचा जो हप्ता असणार आहे तो आपल्याला 23 नोव्हेंबर नंतरच पाहायला मिळणार आहे 23 नोव्हेंबर नंतर डिसेंबरचा हप्ता पडणार आहे आता सरकार कुठलं पण येऊ द्या परंतु दोन्ही सरकारने सांगितलेलं आहे दोन्ही पक्षांकडून सांगितले आहे की आम्ही पैसे देणार आहोत योजना चालू ठेवणार आहोत बघू आता 23 नोव्हेंबर नंतर आपल्याला डिसेंबरचा हप्ता पाहायला मिळणार आहे.